इंदापूर: इंदापूर बसस्थानकावर मध्यरात्री एस.टी. बसला लागली आग; 50 प्रवासी थोडक्यात बचावले!
Indapur, Pune | Oct 26, 2025 इंदापूर बसस्थानकावर मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या एसटी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. काही क्षणांतच या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.