सातारा: रिपब्लिकन सेना–शिंदे गट युतीची पश्चिम महाराष्ट्रात ताकद दाखवणारी आढावा बैठक संपन्न
Satara, Satara | Nov 9, 2025 सातारा – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेना आणि शिवसेना (शिंदे गट) युतीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली.ही बैठक मूनलाईट रेस्टॉरंट, एमआयडीसी सातारा येथे पार पडली. या बैठकीस आयु. विनोद काळे साहेब (महाराष्ट्र प्रदेश महासचिव) आणि आयु. अमोल रोकडे साहेब (मुंबई प्रदेश उपाध्यक्ष) प्रमुख उपस्थित होते.