सातारा: आदर्श आचार संहितेचे पालन करावे:सातारा नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकुल
Satara, Satara | Nov 9, 2025 सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक अनुषंगाने रविवारी दुपारी 12.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकुल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विनोद जळक यांनी पत्रकार परिषद घेऊन आदर्स आचार संहिता पालन करावे असे आवाहन केले.