छत्रपती संभाजी नगर हुन बिडकीन कडे येणाऱ्या एका एसटी बस मध्ये एका महिलेचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने बुधवारी चोरला दरम्यान महिलेला मोबाईलचोरी गेल्याचे समजतात महिलेने हि बाब एसटी महामंडळाच्या वाहकास सांगितली दरम्यान .एसटी चालकाने बस सरळ बिडकीन पोलीस स्टेशनला दाखल केली तेथील उपस्थित पोलिसांनी एसटी मधील प्रवाश्यांची झाडझडती घेतली असता कोणाकडेही मोबाईल आढळला नाही मात्र या घटनेने अन्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला