देवळा: देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील हद निंबोळा ग्रामपंचायत येते सरकारी कर्मचाऱ्यांला मारहाण चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
Deola, Nashik | Oct 30, 2025 देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील निंबोळा ग्रामपंचायत येथील कर्मचारी अमोल खैरनार यांना घरकुलासाठी पैसे घेतो या कारणावरून तुषार देवरे चेतन सोनवणे व इतर दोन अशा चार लोकांनी मारहाण करून दुखापत केल्याने या संदर्भात चौघांनी विरोधात सरकारी कामात अडथळा असा गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित होण्याचा तपास पीएसआय देवरे करीत आहे