घुग्घुस येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सुरु असलेल्या वेकोलीच्या अंतरक्षेत्रीय फुटबॉल स्पर्धेतील अंतीम सामण्यात नागपूर संघाने बल्लारपूर संघावर १-०ने विजय मिळवीत स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त केले.या विजयामुळे नागपूर संघ भविष्यात होऊ घातलेल्या एन.सी.एल.कोल इंडिया फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.विजेत्यांना संचालक एच.आर.डा.हेमंत शरद पांडे यांच्या हसते मोमेंटो व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.यावेळी अन्य मान्यवर उपस्थीत होते.