वर्धा: वर्धा मध्ये खासदार अमर काळे व देवळी आमदार राजेश बकाने यांच्यात निधी वरून श्रेय वादाची लढाई
Wardha, Wardha | Nov 26, 2025 वर्धा मध्ये खासदार अमर काळे व देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांच्यात निधीवरून श्रेय वादाची लढाई मचली आहे . वर्धा जिल्ह्यामध्ये भुगाव गावातील विकास कामाबाबत सी आर आय एफ विधीवरून खासदार अमर काळे व देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांच्यामध्ये या दोघांमध्ये श श्रेयवादाची चांगलीच लढाई जिल्ह्यामध्ये दिसत आहे .