कल्याण: डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष केणे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
Kalyan, Thane | Nov 9, 2025 डोंबिवली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने काँगेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं. डोंबिवलीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष केणे यांनी काँग्रेसला आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास सोडचिठ्ठी दिली असल्याच एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.