– ग्लिसरीन ऑईल खरेदीसाठी संपर्क साधून विश्वास संपादन करत एका व्यक्तीची सुमारे ३ लाख २ हजार ३२५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव रोड, सोमाटणे येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय इसमाने मोबाईल व टेलिग्रामच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधला. त्याने कंपनीसाठी खरेदीच्या कारणाने पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली. बाणेर पोलिस ठाण्यात भा.द.वि.क.