आमगाव: आमगाव वसतिगृहात अरडला नाग साप, पकडून सुरक्षित ठिकाणी सोडला
Amgaon, Gondia | Sep 17, 2025 १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे 8 वाजता आमगाव येथील मुलांच्या आदिवासी वसतिगृहात साप दिसल्याने गृहपाल श्री. निलेश लोडे यांनी तत्काळ गोंदिया जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे सदस्य रघुनाथ भुते यांना कळविले.या घटनेची माहिती मिळताच गोंदिया जिल्हा वनविभागाचे सहाय्यक वनरक्षक श्री. पवनकुमार जोग, श्री. सचिन डोगरवार, वनसंरक्षक पथ प्रमुख श्री. रवी भगत, आमगाव वन विभागाच्या आरएफओ सौ. अभिलाषा सोनटक्के व राऊंड ऑफिसर सौ. दुर्गा अगडे यां