जळकोट: जांब बुद्रुक येथील अंगणवाडी शिक्षिकेचा मुलगा झाला राजपत्रित अधिकारी.. एमपीएससी परीक्षेत राज्यात 18 वा
Jalkot, Latur | Nov 17, 2025 जळकोट येथून जवळच असलेल्या जांब बुद्रुक येथील ज्ञानदीप शिवाजीराव आंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात 18 वा क्रमांक घेऊन राजपत्रित अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे