दिंडोरी: वनी येथील सरस्वती विद्यालय येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा बाल प्रारंभिक प्रशिक्षणाची आज सांगता .
Dindori, Nashik | Nov 30, 2025 दिंडोरी तालुक्यातील सरस्वती विद्या लय येथे सरस्वती नगर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जिल्हा बाल प्रारंभिक वर्गाची आज सांगता करण्यात आली . यावेळेस नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इगतपुरी दिंडोरी सुरगाणा निफाड नांदगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला .