भंडारा: शहरातील इंदिरा गांधी वार्ड येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, १ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
भंडारा शहरातील इंदिरा गांधी वार्ड येथे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. ११ नोव्हेंबर रोजी सट्टापट्टी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी भावेश सोनकुसरे वय ३९ वर्षे रा. इंदिरा गांधी वार्ड भंडारा या मटका बहाद्दराच्या ताब्यातून आकडे लिहिलेली सट्टापट्टी, १ डॉट पेन व नगदी ८७० रुपये असा एकूण ८७५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा भंडारा पोलिसांनी तपासात घेतला आहे.