धुळे: नो हॉकर झोनची प्रभावी अंमलबजावणी करा व्यापारी महासंघाची मागणी 18 सप्टेंबरला मूक मोर्चा अध्यक्ष नितीन बंग यांची माहिती
Dhule, Dhule | Sep 17, 2025 धुळे नो हॉकर झोनची प्रभावी अंमलबजावणी करा व्यापारी महासंघाच्या वतीने 16 सप्टेंबर रात्री पारोळा रोड येथील व्यापारी महासंघ कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. बैठक रात्री उशिरापर्यंत पार पडली. यात मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग उपस्थित होता. बैठकीत सर्वानुमते 18 सप्टेंबरला सकाळी दहा वाजेपासून छत्रपती शिवाजी स्मारक जुना आग्रा रोड येथून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती 17 सप्टेंबर बुधवारी दुपारी बारा वाजून 31 मिनिटांच्या दरम्यान व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी दिली आहे. ज