बंदुकीचा धाक दाखवून कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत एका युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.आरोपी कुणाल सुनील चौरे याने पीडित तरुणीला बंदुकीचा धाक दाखवून कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी त्र्यंबकेश्वर व गंगापूर रोड येथे अत्याचार केले. धमकी देऊन तो अत्याचार केला.