नागपूर ग्रामीण: वाठोडा येथील अनाधिकृत कुंपण स्वरूपाचे बांधकाम हटविले पोलीस बंदोबस्तात
वाठोडा येथील अनाधिकृत कुंपण स्वरूपाचे बांधकाम निष्काशीत करण्याची कार्यवाही करण्यात आली या कार्यवाही करता तब्बल दीडशे पोलिसांचा बंदोबस्त होता. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मनपातर्फे तरोडी येथील अनाधिकृत कुंपण स्वरूपाचे बांधकाम हटवून तेथेही जागा मनपाच्या मालकीची असल्याबाबतचे सूचनाफलक देखील लावण्यात आले.