सांगोला: शिरभावी-हलदहिवडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ अवैध मांस वाहतुकीवर कारवाई; 1 हजार 100 किलो मांसासह वाहन जप्त
Sangole, Solapur | Aug 8, 2025
सांगोला तालुक्यातील शिरभावी-हलदहिवडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ बेकायदेशीररीत्या जनावराचे मांस वाहतूक करताना पोलिसांनी...