मौदा: अखील भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने नगरपंचायत मौदा येथे निवेदन
Mauda, Nagpur | Nov 1, 2025 नगरपंचायत कार्यालयात प्रशासकीय पारदर्शकता ,कार्यक्षमता आणि जबाबदारी वाढविण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने नगरपंचायत मौदा चे मुख्यधिकारी डॉ विवेक मेश्राम यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात बायोमेट्रिक यंत्रणेची अंमलबजावणी आणि सर्व कर्मचारी आणी अधिकारी यांना ओळखपत्र अनिवार्य करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने सदर निवेदनात करण्यात आली. यावेळी ग्राहक पंचायत चे पदाधिकारी उपस्थित होते.