आज गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांशी बोलताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली की समाजसेविका अंजली दमानिया यांनी केलेली मागणी योग्य असून मात्र अमित शहा यांनीच अजित दादा यांचा भ्रष्टाचार लपून त्यांना उपमुख्यमंत्री केले आहे त्यामुळे भाजपकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया आज रोजी दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.