नगर: कोठी चौक येथे हिदुत्वादी पदाधिकाऱ्यांचा रस्ता रोको: गो हत्येचा केला निषेध
शहरातील कोटी चौक येथे हिंदुत्ववादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. गो हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच कत्तलखानांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आंदोलनामध्ये आमदार संग्राम जगताप आमदार विक्रम पाचपुते यांनी देखील सहभाग घेतला होता