सिन्नर: नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना
Sinnar, Nashik | Nov 23, 2025 नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. हरी वामन कटाळे (३६) रा. चांदगिरी ता. नाशिक असे मृताचे नाव आहे. कटाळे हे दुचाकी (एम. एच. १५/जी. पी. १४०५) ने सिन्नरहून नाशिककडे जात होते