ब्रम्हपुरी शहरातील शेषनगर भागातील माय हेल्थ प्रो स्पा अँड वेलनेस सेंटर येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाला स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी २२ नोव्हेंबर २०२५ रोजी मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनंतर पथकाने छापा टाकून धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. कारवाईदरम्यान मिझोरम व नागालँड येथील तीन महिलांना अमानवीय अवस्थेतून मुक्त करण्यात आले. पोलिसांनी स्पा मॅनेजर करण गंगाधर मोहजनकर (वय २४) रा. पांजरेपार ता. नागभिड याला अटक केली असून स्पाचा मालक प्रीतीश बुर्ले हा फरार असून