हवेली: पिंपरी चिंचवड महापालिका आरक्षण सोडती दरम्यान कार्यकर्त्याचा गोंधळ
Haveli, Pune | Nov 11, 2025 पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. महापालिकेच्या एकूण 128 जागांसाठी आज, 11 नोव्हेंबर आज आरक्षण सोडत काढली. प्रशासनाने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये ही सोडत काढली. यादरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आरक्षण सोडती मध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला.