नांदगाव: मनमाड पालखीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पेट्यांचे वाटप
मनमाड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानासाठी मतदान पेट्यांचे वाटप करण्यात आले प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी येथील सदगीर साहेब निवडणूक निर्णय अधिकारी शेषराव चौधरी उपमुख्य अधिकारी पुष्पक निकम यांच्या उपस्थित हे वाटप करण्यात आले. ७२ केंद्र पुणे असा पोलीस बंदोबस्त उद्याच्या मतदानासाठी ठेवण्यात आला आहे