अकोला: मनपात केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी.
Akola, Akola | Sep 17, 2025 दि. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता अकोला महानगरपालिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुजन करण्यात आले. यावेळी मंगेश जाधव, गणेश गावंडे, योगेश मारवाडी, राजेश शिरसाट, कृष्णा वाकोडे, सुनिल इंगळे यांचेसह ईतर कर्मचा-यांची उपस्थिती होती.