अमरावती: अवैद्य तंबाखुजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या कंटेनर वर कुऱ्हा पोलिस ची कारवाई
प्रतिबंधीत तबांखुजन्य पदार्थ ४ मोठया बॉक्समध्ये ५ कटटे ज्यामध्ये प्रत्येकी कटटयामध्ये प्रत्येकी ५०० ग्रॅम ४८० पॅकेट किंमत १ लाख ४४ हजार रुपये मोठया पाच कटटयामध्ये मन ५ स्टार कंपनीचा ५०० ग्रॅमचा २०० पॅकेट किंमत १ लाख ५० हजार रूपये गोल्ड गुजरात ५०० ग्रॅम चे ६०० पॅकेट किंमत १ लाख ५० हजार रुपये जनम तबांखु २०६८ पॅकेट किंमत ५ लाख १७,००० रूपये रिमझीम तंबाखु १ किलो चे ४० पॅकेट किंमत २२,००० रुपये गोल्डन युग तबांखु १०४० पॅकेट किंमत ५७ हजार ४०० रुपये एक कंटेनर ट्रक क्रमांक जि जे ९३७३....