हवेली: उरुळी कांचन येथील खेडेकर मळा येथे स्विफ्ट व शिवशाही बसचा अपघात
Haveli, Pune | Nov 27, 2025 विरुद्ध दिशेने निघालेल्या स्विफ्ट कारचा व शिवशाही एसटी बसची धडक झाल्याची घटना घडली. सदर अपघात हा उरुळी कांचन येथील खेडेकर मळा या ठिकाणी घडला आहे. यामध्ये कारचालक जखमी झाला आहे.