फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील सावंगी शिवारामध्ये दोन तलवारी घेऊन फिरणारा तरुणाला फुलंब्री पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
MORE NEWS
फुलंब्री: सावंगी शिवारात दोन तलवार घेऊन फिरणारा तरुण अटकेत - Phulambri News