अंबड: अंबड बसस्थानकामध्ये महिलांचे ठिय्या आंदोलन
12 ते 4 आंदोलनाला यश आगर प्रमुख संदीप साठे,वाहतूक नियंत्रक तारगे, व कावळे
अंबड बसस्थानकामध्ये महिलांचे ठिय्या आंदोलन 12 ते 4 आंदोलनाला यश आगर प्रमुख संदीप साठे,वाहतूक नियंत्रक तारगे, व कावळे यांनी घेतली आंदोलनाची दखल ... नियमित वेळेवर बस सोडण्या संदर्भात दिले लेखी पत्र. या नंतर आंदोलन स्थगित... जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव येथे २० वर्षांपासून बंद असलेली नियमित एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी सरपंच शकुंतला विजय तौर, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष भगवान तौर व गावातील ज्येष्ठ महिलांनी आज (३ डिसेंबर) अंबड एसटी आगारात दुपारी १२ ते ४ धरणे आंदोलन केले