नरखेड: नरखेड येथील 30 आरोपींची घेण्यात आली परेड
Narkhed, Nagpur | Nov 25, 2025 आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नरखेड पोलीस स्टेशन येथे तीस आरोपींची पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार परेड घेण्यात आली. यामध्ये कुख्यात आरोपींचा समावेश होता. निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी हे कार्यवाही करण्यात येत आहे