नाशिक: के टी एच एम महाविद्यालयात संरक्षण गृह विभागाकडून महिलांना स्वसंरक्षणाचे धडे
Nashik, Nashik | Nov 24, 2025 के टी एच एम कॉलेज येथे आज नागरी संरक्षण विभागाकडून महिलाना बेसिक कोर्स शिकवण्यात आला यात महिलांची लेखी परीक्षासह महिलांना शारीरिक बचावासाठी धडे देण्यात आले यासाठी गृह विभागाचे अधिकारी मनोहर जगताप यांनी महिलांना प्रशिक्षण दिले यावेळी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.