अंबाजोगाई: शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात पत्रकार परिषद
अंबाजोगाई शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या शहर कार्यालयात सोमवार, दिनांक १ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, तसेच नगरपरिषद निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार उपस्थित होते.या वेळी बोलताना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी नगरपरिषद निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या अन्य पक्षांच्या उमेदवारांवर सडकून टीका केली. येत्या निवडणुकीत शहराच्या विकासासाठी शिवसेना शिंदे गटच सक्षम पर्याय आहे, असा दावा यावेळी सचिन मुळूक यांनी