राहुरी: शहरात झालेल्या खड्ड्यातील सासलेल्या पाण्यात अंघोळ करत नखर पालिकेवर मोर्चा
राहुरी शहरातील रस्त्यांची झालेल्या दुरावास्तीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून सतत या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शहरवासियांनी आज बुधवारी सकाळी राहुरी नगर परिषदेवर मोर्चा काढला, तर खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये एका आंदोलकांनी आंघोळ करत नगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.