वर्धा: वर्धा पोलीस विभागाची मान उंचावणारी घटना:पोलीस कर्मचारी स्मिता महाजन यांना चित्रा वाघ यांच्या हस्ते सन्मान
Wardha, Wardha | Nov 29, 2025 वर्धा पोलीस विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी स्मिता महाजन यांना, त्यांनी सायबर जनजागृतीसाठी केलेल्या महत्त्वपूर्ण आणि प्रभावी कार्याबद्दल, वर्धा कला महोत्सव समिती द्वारे आयोजित महिला सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमात त्यांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव सौ. चित्रा वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्मिता महाजन यांनी सायबर फ्रॉड आणि ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटन