चाळीसगाव: महाराष्ट्र बँकेच्या शाखेत पैसे भरण्यासाठी आलेल्या महिले जवळून १५ हजार ५०० रुपयांची रोकड लांबवली, चाळीसगाव पोलिसात गुन्हा