राजुरा नगर परिषदेचे मतदान झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र डोहे यांनी रात्री मयूर गाडगे व गजानन कुळकर्णी यांच्या दुकानात जाऊन यांना जातीय शिविगाळ करुन मारहाण केली व बंदुकीची गोळी घालुन ठार करण्याची धमकी दिल्याने गजानन कुलकर्णी यांनी राजेंद्र डोहे यांच्या विरोधात राजुरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे