तुळजापूर: तुळजाभवानी मंदीराच्या वेळेत बदल केल्यानंतर पहील्याच दिवशी भाविकांची गैरसोय, संस्थानने लक्ष देण्याची मागणी
Tuljapur, Dharavshiv | Jul 13, 2025
तुळजाभवानी मंदिराच्या वेळेत बदल केल्यानंतर पहिल्याच दिवशी भाविकांची गैरसोय झाली आहे.गर्दीमुळे तासंतास भाविक दर्शन रांगेत...