बसमत: गुंडायेथे पावसाच्या पुरात वाहून गेल्या दोन महिलांच्या नातेवाईकांना पालकमंत्री नरहर झिरवाळ यांची शांत पण भेट
वसमत तालुक्यातल्या गुंडा येथे मागील दोन दिवसांपूर्वी ढगफुटी सदस्य पाऊस झाला आणि या पावसात घरी परत येत असताना दोन मजूर महिलांना पाण्याचा अंदाजा न लागल्याने त्या वाहून गेल्या आणि त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आज 17 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री नरहर झिरवाळ यांनी शांत पण भेट दिली तर अनेक भागात पुराच्या पाण्याने शेती पिकांचे नुकसान झाले या ठिकाणी पाहणी केली यावेळी कर्मचारी अधिकारी तहसीलदार पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते