जालना: रेल्वे स्थानक परिसरात भुयारी मार्ग पाण्यामुळे बंद आनंदवाडी जमुना नगर अंबड चौपलीकडे जाणारा मार्ग पाण्यामुळे बंद
Jalna, Jalna | Sep 16, 2025 आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात रात्रीतून झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे स्थानकाज होईल भुवारी मार्ग पाण्यामुळे भरल्याने जमुना नगर आनंदवाडी अंबड चौफुली कडे जाणारा मार्ग पाण्यामुळे बंद करण्यात आलेला आहे या मार्गावर मोठे हॉस्पिटल असून नागरिकांना रेल्वे उड्डाणपूणाकडून आनंदवाडी जमुना नगर मार्गे सुरू करण्यात आलेला आहे