फुलंब्री: फुलंब्री नगरपंचायत च्या मतदान यादीवर चार हजार तीनशे आक्षेप, मुख्याधिकारी ठोंबरे यांची माहिती
फुलंब्री येथील नगरपंचायतचे मतदान यादीवर चार हजार तीनशे आक्षेप घेण्यात आले असून त्याची तपासणी युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे. सदरील आक्षेपावर उपजिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकारी निलेश अपार निर्णय घेणार आहे