खामगाव: पातोंडा येथील नागरिकांचे रस्त्यासंबंधी मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू
Khamgaon, Buldhana | Jul 15, 2025
पातोंडा पेडका फाट्यापासून सुमारे दीड कि.मी. रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत सुरू आहे. कंत्राटदार सदर काम...