खेड: चाकण येथे रात्रीच्या वेळी संशयास्पद फिरणाऱ्या इसमाला पोलिसांनी घेतले ताब्यात
मध्यरात्री काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असलेलल एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्याचं कुठलंही समाधानकारक कारण न दिल्याने त्याला ताब्यात घेतले आहे बाळासाहेब सोलंकर वय31 राहणार थाडगे मळा चाकण याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.