येवला: ठाणगाव फॉरेस्ट मध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
Yevla, Nashik | Nov 25, 2025 येवला तालुक्यातील ठाणगाव फॉरेस्ट मध्ये गळफास घेऊन रवींद्र दळे या तरुणांनी आत्महत्या केल्याने या संदर्भात येवला तालुका पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित तपास पोलीस नाईक पाल्लाळ करीत आहे