जालना: चंदनझीरा पोलीसांचा पद्मावतीनगरात जुगार अड्यावर छापा; 10 जुगार्यांना घेतलं ताब्यात, 2 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त
Jalna, Jalna | Jul 13, 2025
जालना शहरातील चंदनझीरा परिसरात असलेल्या पद्मावती नगरातील जुगार अड्यावर चंदनझीरा पोलीसांनी छापा मारुन सुमारे 2 लाख 45...