कामठी: कामठी नगर परिषद निवडणुकीत चुरस शिगेला! बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला
दोन डिसेंबरला हो घातलेल्या कामठी नगर परिषद च्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे या निवडणुकीत राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा थेट पणाला लागली आहे या निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे यांनी बावनकुळे यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढविला.