उदगीर: प्रहार जनशक्ती पक्षाचे सहा उमेदवार उदगीर नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात,जिल्हा अध्यक्ष तेलंगे
Udgir, Latur | Nov 24, 2025 उदगीर नगरपालिका निवडणुकीची जोरात रणधुमाळी सुरू असून अनेक उमेदवार नशीब अजमावत आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिंदे शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष रिंगणात उतरले असून आपापले नशीब अजमावत आहेत, माय बाप जनतेनी प्रहार जनशक्ती पक्षाला उदगीर नगरपालिका निवडणुकीत आशीर्वाद द्यावे, असे आवाहन प्रहारचे जिल्हा अध्यक्ष तेलंगे यांनी केले आहे, सध्या उदगीर शहरात प्रचाराचा जोर वाढला असून,प्रत्येक पक्षाने उदगीर शहर पिंजून काढत आहेत