बोरिवली (प.) रेल्वे स्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदच्या वतीने बोरीवली (प.) येथील मेन एंट्रन्स, प्लॅटफॉर्म क्र. ३ वर आज बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रवाशांनी या शिबिराचा लाभ घेतला