नागपूर शहर: ओला, उबेर आणि इतर ॲप आधारित टॅक्सी चालकांनी केल्या टॅक्सी उभ्या, संविधान चौकात आजपासून पुकारला बंद
Nagpur Urban, Nagpur | Jul 17, 2025
ओला, उबेर आणि इतर अँप आधारित टॅक्सी चालकांनी आज पासून संप पुकारत आपल्या टॅक्सी संविधान चौकात उभ्या केल्या आहे, दरम्यान...