कारंजा: पंख्याच्या रॉड ला दोरी बांधून इसमाने घेतला गळफास.. खर्डीपुरा येथील घटना.. पोलिसांनी केली घटनेची नोंद
Karanja, Wardha | Nov 20, 2025 कारंजा शहरातील खर्डीपुरा येथे दिनांक 19 तारखेला सकाळी साडेआठ नऊच्या सुमारास ईसमाने पंख्याच्या रॉडला दोरी बांधून फाशी घेतल्याच्या घटनेने एकच खडबड उडाली त्यांना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले नामदेवराव राघोजी नांदणे वय साठ वर्ष राहणार वार्ड नंबर चार खर्डीपुरा असे मृतकाचे नाव असल्याची माहिती कारंजा पोलिसांनी दिली कारंजा पोलिसांनी मर्ग क्रमांक 83 ऑब्लिक 2025 कलम 194 बी एन एस नुसार 12.23 ला नोंद केली असल्याचे आज सांगितले