अमरावती: स्ट्रॉंग रूमच्या 100 मीटर दायऱ्यात नेटवर्क जामर लावा,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी,राज्य निवडणूक आयुक्तांनी निवेद
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 ची मतदान प्रक्रिया . 2 डिसेंबर 2025 ला शांततेत पार पडली. निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार होती . पण कोर्टाच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने निकालाची तारीख वाढवून 21 डिसेंबर केली. उमेदवार व मतदारांच्या मनात सध्या परिस्थिती बघता संभ्रम निर्माण झालेला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज ५ डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडे तीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले...